Special Report | घुसखोरांना हाकला, मनसेची मागणी, नाशिक, पुण्यातून कार्यकर्ते मुंबईत | ABP Majha
बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात आज मनसेचा महामोर्चा होणार आहे. दुपारी १२ वाजता हिंदू जिमखान्यापासून मोर्च्याला सुरुवात होणार आहे. आझाद मैदानात या मोर्च्याची सांगता होणार आहे.