Special Report | पुस्तकांऐवजी मुलांच्या हातात ड्रग्जचे पॅकेट; मुंबईतील ड्रग्ज तस्करीचा मोठा पर्दाफाश
Continues below advertisement
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची ड्रग्स विरोधात कारवाई नंतर आता मुंबईमध्ये लहान मुलांकडून ड्रग्सची तस्करी करून घेतली जात आहे. सर्वात आधी लहान मुलांना ड्रग्सच्या आहारी ढकललं जातं आणि नंतर त्यांच्याकडून ड्रग्सची तस्करी केली जात आहे.
कस लहान मुलांना ड्रग्स च्या जाळ्यात अडकवलं जातं? आणि त्यांच्याकडून ड्रग्जची तस्करी करून घेतली जाते? फक्त इतकंच नाही तर "कोडीन" नावाच्या ड्रग्सचा सप्लाय मोठ्या प्रमाणात मुंबई मध्ये होत आहे. नेमकं कस जे जाणून घेण्यासाठी पाहा हा रिपोर्ट.
Continues below advertisement