Special Report Gorai : नो वॉटर, नो व्होट गोराईतील गावकऱ्यांचा नारा; अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या
abp majha web team
Updated at:
25 Apr 2024 10:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Gorai water issue : नो वॉटर, नो व्होट गोराईतील गावकऱ्यांचा नारा; अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या
आर्थिक राजधानी मुंबईत कोणी कधीही उपाशी झोपत नाही असं म्हणतात, पण याच मुंबईच्या पोटात असलेल्या एका गावाला मात्र तहानेनं व्याकूळ केलं आहे. शेजारच्या गावात पाणी, मात्र आपलं गाव उपाशी अशी अवस्था या गावाची अनेक वर्षांपासून आहे. त्यामुळं यंदा या गावकऱ्यांनी नो वॉटर नो व्होटचा नारा दिला आहे. कोणतं आहे हे गावं, काय त्यांच्या समस्या आहेत जाणून घेऊया या रिपोर्टमधून...