Special Report Shinde VS Thackeray Dasara Melava : शिवतीर्थावर आवाज कुणाचा? दसरा मेळाव्यावरून राडा
मुंबई : सध्या दसरा मेळाव्यावरून जोरदार राजकारण सुरु आहे. यंदा दसरा मेळावा कोणाचा आणि कुठे होणार याचीच चर्चा जोरदार सुरु आहे. सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे विरुध्द शिंदे भाजप आणि मनसे एक वातावरण तयार झाले आहे. त्यात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न आहे. दसरा मेळाव्याला दादरचं छत्रपती शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरे आणि शिंदे गटानं परवानगी मागितली आहे जर हे मैदान मिळालं नाहीतर बीकेसी, सौमय्या, नेस्को आणि इतर छोट्या मैदानाची चाचपणी सुरु आहे.
Tags :
Dasara Melava Mumbai Raj Thackeray Uddhav Thackeray Shivsena Eknath Shinde Eknath Shinde Camp : Uddhav Thackeray ShivajiPark