special report Dharavi : पुनर्विकास करणार उद्योग भकास ? धारावीतल्या लघुउद्योगाचं काय होणार ?

Continues below advertisement

special report Dharavi : पुनर्विकास करणार उद्योग भकास ? धारावीतल्या लघुउद्योगाचं काय होणार ?
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कळीचा मुद्दा झालाय...
सर्वपक्षीय या प्रकल्पाविषयी आपापली भूमीका मांडतायेत , मात्र धारावीकरांच्या मनात काय आहे? धारावीतल्या लघुउद्योगांना या प्रकल्पामुळे कायमचं हद्दपार व्हावं लागणार की धारावीला स्मॉल इंडस्ट्रीज हब ची नवी ओळख मिळणार... पाहुया... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram