Bangladeshi immigrants | दोन हजारात बांगलादेशी 'भारतीय' होतो; मुंबई, ठाण्यात घुसखोरांचे अड्डे | स्पेशल रिपोर्ट

Continues below advertisement
राज ठाकरेंनी घुसखोरांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर मनसे कार्यकर्ते कामाला लागले आणि गल्लीबोळातल्या बिळात लपून बसलेल्या बांग्लादेशी घुसखोरांचा पर्दाफाश सुरु झाला. मात्र बांग्लादेशी घुसखोर इतके दिवस भारतात कसे वास्तव्य करत होते, याचा मागोवा एबीपी माझानं घेतला आणि धक्कादायक वास्तव समोर आलंय. बांग्लादेशी ते भारतीय बनण्यासाठी घुसखोरांनी अवघे दोन हजार मोजले आहेत. पाहुयात एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram