Bullet Rani | महिला दिनानिमीत्त बुलेट राणींसाठी विशेष ऑफर | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Mar 2020 11:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज 8 मार्च महिला दिनानिमीत्त ठिकठीकाणी महिलांसाठी खास सवलतींचा पूर आलाय. परळच्या बुलेट वर्ल्डच्या तरुण उद्योजकानं बुलेट चालवणाऱ्या बुलेटराण्यांसाठी एक खास ऑफर आणलीय. बुलेट चालवणाऱ्या महिलांच्या बुलेटची सर्विसींग 8 मार्चच्या निमीत्तानं केवळ 8 रुपयांत दिली जातेय. आणि यासोबत इथून पुढे वर्षभर बुलेट चालक महिलांना 50% सूट दिली जाणार आहे.