Mumbai - Pune Expressways : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर विशेष ब्लॉक, ओव्हरहेड गॅण्ट्रीचं काम पूर्ण
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर विशेष ब्लॉक आता संपलाय. अवघ्या ४० मिनिटांत काम पूर्ण झाल्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लगेचच वाहतुकीचीसाठी खुला करण्यात आलाय. ओव्हरहेड गॅण्ट्रीसाठी दुपारी १२ ते २ असा दोन तासांचा विशेष ब्लॉक होता. मात्र, अवघ्या ४० मिनिटांत ओव्हरहेड गॅण्ट्रीचं काम पूर्ण केल्यामुळे लगेचच वाहतूक खुली करण्यात आलीय.