BJP Morchebandhani : दक्षिण मुंबई लकोसभा मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी,नार्वेकर-लोढांवर जबाबदारी
abp majha web team
Updated at:
02 Oct 2023 04:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपनं मोर्चेबांधणीला सुरुवात केलीये. दरम्यान यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढांवर जबाबदारी देण्यात आलीये. एकंदरीतच वरळी, शिवडी, भायखळा, मुंबादेवीवर भाजपनं विशेष लक्ष केंद्रीत केलंय.