SouthMumbai Loksabhaमतदारसंघात BJPची मोर्चेबांधणी,नार्वेकर-लोढांवर जबाबदारी,या प्रभादांवर विशेष लक्ष
Continues below advertisement
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढांवर जबाबदारी देण्यात आली आहे. ताब्यात नसलेल्या वरळी, शिवडी, भायखळा व मुंबादेवी या दक्षिण मुंबईतील चार विधानसभांवर भाजपचे विशेष लक्ष आहे. दक्षिण मुंबई भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ही सूचना देण्यात आली आहे.
Continues below advertisement