सोनू सूदसह मंत्री अस्लम शेख मातोश्रीवर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सोनू सूदला घेऊन अस्लम शेख मातोश्रीवर गेले आहेत.