Sonu Nigam Attacked : सोनू निगम यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप, चेंबूरमधील कार्यक्रमातील प्रकार

Sonu Nigam Attacked : सोनू निगम यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप, चेंबूरमधील कार्यक्रमातील प्रकार

गायक सोनू निगमला एका कार्यक्रमादरम्यान धक्काबुक्की करण्यात आलीय.
ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातरपेकर यांच्या माध्यमातून चेंबूर महोत्सव आयोजन करण्यात आला होता. याच कार्यक्रमामध्ये सोनू निगमचा लाईव्ह परफॉर्मन्स आयोजित करण्यात आला,,,कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा सोनू निगम स्टेजवरून खाली जात होता तेव्हा सोनू निगमसोबत सेल्फी घेण्यासाठी अनेकांनी धावपळ केली. याच धावपळीमध्ये सोन निगमला धक्काबुक्की झाली.. या धक्काबुक्कीमध्ये सोनू निगम यांच्या  टीम मधील एकजण स्टेजवरून खाली पडला,,त्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र या धक्काबुक्कीमध्ये सोनू निगमला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाहीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola