Sonia Gandhi, Cm Thackeray, Sharad Pawar meeting | सोनिया गांधी; उद्धव ठाकरे, शरद पवार यांची उद्या बैठक
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या बैठक होणार आहे. यामध्ये देशातील विरोधी पक्षांमधील नेते देखील सहभागी होणार आहे.
Tags :
Sharad Pawar Meeting कोविड19 Cm Thackeray Sonia Gandhi मराठी बातम्या Corona Symptoms Corona Latest News Marathi News Today Covid19 Corona Updates Corona Coronavirus Corona News