Solapur Nirdhar melava : सोलापुरात काँग्रेसचा निर्धार मेळावा, काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित

सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलाय.. काँग्रेसच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे.. सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडणार आहे.. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.. सकाळी साडेअकरा वाजता मेळाव्याला सुरुवात होणार आहे.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola