चेंबूरमध्ये माजी मंत्र्यांच्या स्वागत कार्यक्रमात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

Continues below advertisement
एकीकडे मुंबईमध्ये कोरोनाने थैमान घातलेले असताना फिजिकल डिस्टन्सिंगची प्रचंड आवश्यकता आहे. मात्र कोरोनावर मात करून घरी परतलेले काँग्रेसचे नेते माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या स्वागत कार्यक्रमात मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचा कार्यकर्त्यांनी फज्जा उडवला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram