Mumbai University: मुंबई विद्यापिठाच्या आयडाॅलमध्ये सहा नवे अभ्यसक्रम सुरु होणार ABP Majha
शिक्षण आणि रोजगाराच्या संधीसाठी आता मुंबई विद्यापीठानं एक नवा अभ्यासक्रम सुरु केलाय. मुंबई विद्या आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बीएससी इन्स्टिटयूट लिमिटेड यांच्यात शिक्षण आणि रोजगाराच्या संधीसाठी दोन सामंजस्य करार करण्यात आले. या अंतर्गत वित्तीय, बँकिंग, अकाउंटिंग,भांडवली बाजार, वित्तीय सेवा, डेटा सायन्स आणि वित्तीय तंत्रज्ञान यासंबंधित विविध क्षेत्रातील अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत.