Sitaram Yechury Dies At 72 : माकप नेते सिताराम येचुरी यांचं निधन; 72 व्या वर्षी घेतला अखेरच श्वास
जयदीप मेढे
Updated at:
12 Sep 2024 04:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSitaram Yechury Dies At 72 : माकप नेते सिताराम येचुरी यांचं निधन; 72 व्या वर्षी घेतला अखेरच श्वास
ज्येष्ठ माकप नेते सिताराम येचुरी यांचं निधन, वयाच्या ७२व्या वर्षी सीताराम येचुरी यांनी घेतला अखेरचा श्वास, दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरू होते उपचार.