Mumbai Sion Flyover वाहतुकीसाठी खुला, तिसऱ्या टप्प्यातील दुरुस्तीचे काम पूर्ण

मुंबईत सायन उड्डाणपूल सकाळी सहा वाजल्यापासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. उड्डाणपुलाचे १६ बेअरिंग बसवण्याच्या तिसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून उड्डाणपुलावरील वाहतूक आज, सोमवारी सकाळी ६ वाजता पूर्ववत झालीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola