Sion Bridge Mumbai : सायन ब्रिजचं तोडकाम सुरू होणार नाही

Continues below advertisement

Sion Bridge Mumbai : सायन ब्रिजचं तोडकाम सुरू होणार नाही शंभर वर्ष जुन्या असलेल्या सायन रेल्वे पुलावर 26 जानेवारीनंतर हातोडा, रेल्वेची तयारी पूर्ण. पूल पाडण्यास लागणार सहा महिने. सध्याच्या पुलाखालून पाचवी आणि सहावी मार्गिका टाकण्यावर मर्यादा येत असल्यानं पूल पाडून नवा बांधण्याचा निर्णय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram