Silver Oak NCP Meeting : शरद पवारांनी निवृत्ती जाहीर केल्यावर राष्ट्रवादीत बैठकांचं सत्र
शरद पवारांनी निवृत्ती जाहीर केल्यावर राष्ट्रवादीत बैठकांचं सत्र. सिल्व्हर ओकवर रात्री पार पडली महत्त्वाची बैठक. या बैठकीला अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.. आजही बैठकांचा सिलसिला सुरूच राहणार
Tags :
Sharad Pawar Retirement Rohit Pawar Important Meeting Supriya Sule Ajit Pawar Silver Oak NCP Praful Patel Meeting Session