Siddhivinayak Temple President: सिद्धीविनायक मंदिर अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार ?

Continues below advertisement

Siddhivinayak Temple President: सिद्धीविनायक मंदिर अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार ? सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी आता कुणाची वर्णी लागणार? यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. आदेश बांदेकर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला असून, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट अध्यक्षपदासाठी चढाओढ सुरु झालीय. त्यातच,  आमदार सदा सरवणकर याचं नावं आघाडीवर असल्याचं बोललं जातंय. सदा सरवणकर हे दादर माहीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून,  सिद्धिविनायक मंदिर याच विधानसभा क्षेत्रात येतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram