Siddhivinayak Temple : सूर्यग्रहणानंतर सिद्धीविनायकाचं मंदिर उघडण्यास सुरुवात

खंडग्रास सूर्यग्रहणामुळे सिद्धिविनायक मंदिरात संध्याकाळी ४ः३० ते ६ः३० पर्यंत गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांना सिद्धिविनायकाचं दुरुन दर्शन घेता येणार आहे. ग्रहण समाप्तीनंतर ७ वाजल्यापासून भाविकांना सिद्धिविनायकाचं दर्शन घेता येईल

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola