Mumbai : महानायक अमिताभ बच्चन यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन ABP Majha
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी आज श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.. यावेळी देवस्थानातर्फे अमिताभ बच्चन यांना बाप्पाची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या झुंड या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्यात. अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड हा चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे..