Shrikant Shinde : एसी लोकलबाबत दोन - तीन दिवसात तोडगा निघेल, श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य
abp majha web team
Updated at:
24 Aug 2022 11:15 PM (IST)
Shrikant Shinde : एसी लोकलबाबत दोन - तीन दिवसात तोडगा निघेल, असं खासदार श्रीकांत शिंदेंनीही जीएम सोबत बैठक घेऊन अनेक पर्याय सुचवले आहेत