Shravani Somvar 2021 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर Babulnath Temple भाविकांसाठी बंद

आज पहिला श्रावणी सोमवार.. या निमित्तानं भक्तांना शिवमंदिरात जाऊन दर्शन घेण्याची आस लागली आहे. मात्र  राज्यातील मंदिरं बंद असल्यानं भक्तांना घरबसल्याच प्रार्थना करावी लागणार आहे. काही भक्त मंदिराबाहेर येऊन कळसाचं दर्शन करत माघारी जात आहेत. अनेक मंदिरांकडून आॅनलाइन दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मंदिरांबाबत देखील लवकरच निर्णय होईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कालच स्पष्ट करण्यात आलं आहे. आजच्या श्रावणी सोमवारनिमित्त बाबूलनाथ मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी…

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola