ABP News

Shravani Somvar 2021 Vasai : तुंगारेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद, मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त

Continues below advertisement

कोरोना प्रादुर्भावामुळे वसईतील प्रसिद्ध तुंगारेश्वर मंदिरही आज भाविकांसाठी बंद आहे. दरवर्षी श्रावणी सोमवारनिमित्त या मंदिरात गर्दी होत असते. पण यंदा गर्दी टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आहे. त्यामुळे मंदिरापासून २ किमी दूर असणाऱ्या प्रवेशद्वाराजवळच पोलीस भाविकांना अडवत आहेत. त्यामुळे भाविकांना दुरुनच दर्शन घेऊन परतावं लागतंय.
तुंगारेश्वर मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर याने

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram