Lockdown Shops : लॉकडाऊन असतानाही छुप्या मार्गानं दुकानं खुली! मुंबईतून एबीपी माझाचा रिअॅलिटी चेक
Continues below advertisement
मुंबईसह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. या नंतर तिसरी लाटेची शक्यता ही वर्तवली जात आहे. राज्यात सध्या लोकडाऊन बाबत नियम करण्यात आले आहेत. मात्र यात शिथिलता आल्याने अनेक ठिकाणी, मार्केट परिसरात गर्दी दिसून येते.त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक तर सरसकट लोकडाऊन काढून टाकावा अथवा नियम कडक करावे अशी मागणी केली आहे. कारण अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने मार्केट, दुकाने सुरू असलेली दिसत आहे आणि त्यामुळे उलट आणखी गर्दी होताना दिसंत आहे. शनिवार, रविवार विकेंड लॉक डाऊनलाही गर्दी आणखी होताना दिसत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement