#StuntMan कांदिवलीत इमारतीच्या 23व्या मजल्याच्या कठड्यावर धक्कादायक स्टंट, पोलिसांकडून शोध सुरु

Continues below advertisement
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरूण जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे. त्याचा हा स्टंट पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओमध्ये हा तरूण एका उंच इमारतीच्या 23व्या मजल्यावर खिडकी बाहेर जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे. हा स्टंट करताना या तरूणाने कोणतीही सुरक्षेविषयक काळजी घेतलेली नाही. व्हायरल होणारा हा व्हिडीओ मुंबईतील असल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ याप्रकणी तपास करण्यास सुरुवात केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola