Shoaib khatib On Yakub Issue:बडी रात कोविडमुळे होऊ शकली नव्हती म्हणून यावर्षी कब्रस्तानात लाईट लावली
Continues below advertisement
याकुब मेमनने देशाचा मोठं नुकसान केलेलं आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल सहानुभूती असण्याचं कारण नाही.
पाच वर्षांपूर्वी जुना चौथरा तुटलेला होता. म्हणून नवीन चौथरा बांधण्यास परवानगी दिली होती. बडी रात कोविडमुळे होऊ शकली नव्हती म्हणून यावर्षी सर्वच कब्रस्तानात लाईट लावल्या होत्या असं स्पष्टीकरण बड़ा क़ब्रिस्तानचे ट्रस्टी शोएब खतिब यांनी दिलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Latest News Yakub Memon Grave Mumbai Blast 1993 Blast Mumbai Yakub Memon Gave 1993 Mumbai Blast Yakub Memon News Grave Of Terrorist Yakub Memon Bjp Mocks Uddav Thackeray Yakub Memon Grave News Terrorist Yakub Memon Grave Mumbai Boambing Case Bjp Blames Previous MVA Govt Mumbai Yakub Memon Grave Of Yakub Memon Kabarastan In South Mumbai Shoaib Khatib