Shivsena Yuvasena : सिद्धेश रामदास कदम अजूनही युवासेना कोअर कमिटीत कसे ? - युवासेना सचिवाला सवाल
ठाकरे गटाची काल शिवसेना भवनात महत्वाची बैठक झाली. या बैठकीला विनायक राऊत, अनिल देसाई आणि मुंबईतील सर्व विभाग प्रमुख तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण उपस्थित होते. याच बैठकीत सिद्धेश रामदास कदम अजूनही युवासेनेच्या कोअर कमिटी कार्यकारणीत कसे.? असा सवाल उपस्थित करण्यात आला...