Mumbai : नारायण राणेंच्या दर्शनानंतर शुद्धीकरण करणारे 'आप्पा', 'माझा'वर, शुद्धीकरणाचं काय कारण होतं?

Continues below advertisement

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नतमस्तक होऊन दर्शन घेतलं. मात्र त्यानंतर शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचं शुद्धीकरण केलं. चाफ्याची फुले वाहून, दुग्धअभिषेक करून शुद्धीकरण करण्यात आले आहे. नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्याने ते अपवित्र झाले आहे. त्यामुळे दूध, गोमुत्र आणि फुले टाकून शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं आहे. असे शिवसैनिक अप्पा पाटील यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram