Girish Mahajan on Aaditya Thackeray : Narendra Modi यांचे फोटो लावून निवडून आलात,महाजनांंचा हल्लाबोल
abp majha web team
Updated at:
17 Sep 2022 10:23 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्याच्या सायकल रॅलीमध्ये गिरीश महाजनांनी आदित्य ठाकरेंवर टिका केलीये. मोदींचा फोटो लावून निवडून आलात, तरी आमच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेलात. त्यावेळी राजीनामा का दिला नाही. अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला प्रत्युतर दिलय.