Shivsena Thackeray MLA Hearing : ठाकरे गटाचे आमदार हे अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला उपस्थित राहणार
abp majha web team
Updated at:
12 Sep 2023 07:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाचे आमदार 14 सप्टेंबरला आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला उपस्थित राहणार, त्याअगोदर दोन दिवसांमध्ये ठाकरे गटाच्या आमदारांची एकत्रित बैठक पार पडण्याची शक्यता.