Shivsena on Maharashtra Cabinet : पाळणा हलला! दोऱ्या कोणाकडे? सामनातून शिंदे सरकारवर घणाघात
Continues below advertisement
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेचं मुखपत्र सामनातून टीकास्त्र सोडण्यात आलंय. मंत्रिमंडळाचा पाळणा हलला पण पाळण्याच्या दोऱ्या कुणाकडे आहेत असा सवाल सामनातून करण्यात आलाय.
Continues below advertisement