Shivsena Dasara Melava : दसरा मेळाव्यावरून महापालिकेवर दबाव वाढला, शिवसेनेनं मागितलं लेखी उत्तर
दसरा मेळाव्यावरून महापालिकेवर दबाव वाढला. शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य यांनी महापालिकेकडे मागितलं लेखी उत्तर. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यानं विधी विभागाकडे मनपाची धाव.