Parambir Singh letter | परमबीर सिंह पत्राप्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राप्रकरणी प्रतिक्रिया देत आपण काहीही पाहिलं नसल्यामुळे या विषयावर काहीही बोलणार नाही असं संजय राऊत म्हणाले. सदर प्रकरणात सरकारच्या संदर्भातील विषय असतील त्याबद्दल सरकार मधील लोक बोलतील. काय आरोप आहेत ते देखील आपल्याला ठाऊक नसल्याचं राऊत म्हणाले.
Tags :
Sanjay Raut Anil Deshmukh Param Bir Singh Param Bir Singh Extortion Allegations On Anil Deshmukh