Sanjay Raut | काँग्रेसनं स्वत:ला सावरावं, देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज - संजय राऊत
उद्धव ठाकरे कधीही आडपदडा ठेवून बोलत नाहीत, विरोधी पक्षांनी एकत्र येवून लढायला हवं हीच भूमिका त्यांनी मांडली. बिगर भाजप शासित राज्यांचे नेतृत्व आता उद्धव ठाकरे यांनी करायला हवं. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करतायत. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.