Shivsena Foundation : यंदा शिवसेना वर्धापन दिनाचे दोन सोहळे; शिवसेना-ठाकरे गटाचे स्वतंत्र कार्यक्रम

Continues below advertisement

१९ जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन. यंदा मात्र शिवसेनेचे दोन वर्धापन दिन सोहळे पार पडणार आहेत. शिवसेना आणि ठाकरे गट आपापले सोहळे करणार आहेत. शिवसेनेचे आमदार आणि नेते यासाठी कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे, यंदाचा वर्धापन दिन हा आंनदोत्सव म्हणून साजरा करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी याआधीच त्यांच्या जिल्हाप्रमुखांना दिले आहेत. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram