Kanjurmarg डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पेटला, शिवसेना शिंदे गटाकडून आंदोलन, रोखला पूर्व द्रुतगती मार्ग

Continues below advertisement

मुंबई उपनगरातील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न ऐरणीवर, शिंदे गटाच्या वतीने कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन, पूर्व द्रुतगती मार्ग अडवण्याचा प्रयत्न. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram