Mumbai :शिवसेनेतर्फे चांदीवलीत घरपोच मोफत गणेशमूर्ती! गणेशोत्सव सुरक्षितरित्या साजरा करण्याचा संकल्प

Continues below advertisement

यंदाच्या वर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावंट आहे. यामुळे गणेश भक्तांना गर्दी न करण्याचे आवाहन सरकार आणि प्रशासन ने केले आहे. याच बरोबर गणेश भक्तांची आर्थिक घडी देखील बिघडलेली असल्याने  गणेश भक्तांना हा उत्सव आनंदात आणि सुरक्षित साजरा करता यावा म्हणून चांदीवलीत शिवसैनिकांनी अनोखी शक्कल लढवली आहे. युवा सेनेच्या वतीने चांदीवली मध्ये गणेश भक्तांना घरपोच मोफत गणेश मूर्ती दिल्या जात आहेत. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मूर्त्यांचे फोटो गणेश भक्तांना व्हाट्स अप आणि इतर डिजिटल माध्यमातून पाठवले गेले असून त्यांनी निवडलेली मूर्ती शिवसैनिक गणेश भक्तांना घरपोच करत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola