Shivsena Dasara Melawa : शिवसेनेचं शिष्टमंडळ पालिकेच्या जी - उत्तर कार्यालयावर धडकणार

Shivsena Dasara Melawa :  दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कुणाला द्यायचं याचा निर्णय २४ तासांत होणं अपेक्षित होतं...परंतु अद्याप पालिकेचा निर्णय झालेला नाही...यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ आज जी नॉर्थ वॉर्ड ऑफिसमध्ये धडकणार आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola