Shivsena Dasara Melava : दसरा मेळाव्याबाबत सेनाभवनात खलबतं, उद्धव ठाकरेंनी काय दिले आदेश?

Continues below advertisement

दसरा मेळाव्यावरून महापालिकेवर दबाव वाढला. शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य यांनी महापालिकेकडे मागितलं लेखी उत्तर. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यानं विधी विभागाकडे मनपाची धाव.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram