Dasara Melava 2022 : शिंदे - ठाकरे दसरा मेळाव्यातील 30 प्रमुख मुद्दे, जाणून घ्या ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Oct 2022 07:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई: उद्धव ठाकरे मला कटप्पा म्हणाले, पण तो स्वाभिमानी होता, तुमच्यासारखा दुटप्पी नव्हता असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून मुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली, त्यावेळी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.