Shivsena Dasara Melava : शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळवा भरवण्याची पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी

Continues below advertisement

सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर डावपेच लढवणारे ठाकरे आणि शिंदे गट दसरा मेळाव्याच्या निमित्तानं एकाच वेळी शक्तीप्रदर्शन करणार आहेत. शिंदे समर्थक आमदारांनी मुंबईत बीकेसीचा मेळावा यशस्वी करण्यासाठी शेकडो बसेसचं नियोजन करायला सुरुवात केली असताना शिवाजी पार्कवरचा ठाकरेंचा दसरा मेळावा ऐतिहासिक करण्यासाठी शिवसैनिकांनीही कंबर कसलीय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram