Shivsena Dasara Melava : दसरा मेळाव्यानिमित्त ठाकरे आणि शिंदे गटाचं एकाच वेळी शक्तीप्रदर्शन ABPMajha

सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर डावपेच लढवणारे ठाकरे आणि शिंदे गट दसरा मेळाव्याच्या निमित्तानं एकाच वेळी शक्तीप्रदर्शन करणार आहेत. शिंदे समर्थक आमदारांनी मुंबईत बीकेसीचा मेळावा यशस्वी करण्यासाठी शेकडो बसेसचं नियोजन करायला सुरुवात केली असताना शिवाजी पार्कवरचा ठाकरेंचा दसरा मेळावा ऐतिहासिक करण्यासाठी शिवसैनिकांनीही कंबर कसलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola