Shivaji Park वर Uddhav Thackeray यांना परवानगी, शिंदे गटाची दसरा मेळाव्यासाठी BKC वर तयारी
मुंबई उच्च न्यायालयानं दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंना परवानगी दिलीय. तर दुसरीकडे शिंदे गटानं दसरा मेळाव्यासाठी बीकेसी मैदानावर जोरदार तयारी सुरू केलीये.. तब्बल ५ जेसीबी बीकेसी मैदानात दाखल झालेत