Shivaji Park Pollution : शिवाजी पार्क मैदानामुळे धुळीचं प्रदूषण, प्रशासनाचं दुर्लक्ष?

Continues below advertisement

Shivaji Park Pollution : शिवाजी पार्क मैदानामुळे धुळीचं प्रदूषण, प्रशासनाचं दुर्लक्ष?

 दादरच्या शिवाजी पार्क मैदानातून होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिक हैराण झालेत....ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना दमा व इतर श्वसनाचे आजार जडताय...त्यामुळे रहिवाशांनी या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे धाव घेतलीये...यामध्ये मुंबई महापालिकेच्या शिवाजी पार्क नूतनीकरण आणि धुळीचे प्रदूषण कमी व्हावे यासाठी हिरवळ तयार करण्याच्या प्रकल्पाचे तीन तेरा वाजल्याच चित्र आहे...त्यामुळे पार्कात सभा घेणाऱ्या राजकीय पक्षांना रहिवाशांना होणारा त्रास कळणार का? हा प्रश्न शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांनी विचारला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram