Shivaji Park Issue In HC : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याबाबत हायकोर्ट काय निर्णय देणार ?
Continues below advertisement
शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी महापालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारल्याचं कळतंय. त्यामुळे एबीपी माझाच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालंय.
Continues below advertisement