Shivaji Park Pollution Special Report : मोठ्या खर्चानंतरही प्रदुषण, शिवाजी पार्क धूळमुक्त कधी होणार?
Continues below advertisement
Shivaji Park Pollution Special Report : मोठ्या खर्चानंतरही प्रदुषण, शिवाजी पार्क धूळमुक्त कधी होणार?
दादरच्या शिवाजी पार्क मैदानातून होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिक हैराण झालेत..ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना दमा आणि इतर श्वसनाचे आजार जडताय..त्यामुळे रहिवाशांनी या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे धाव घेतलीये...मुंबई महापालिकेच्या शिवाजी पार्क नूतनीकरण आणि धुळीचे प्रदूषण कमी व्हावे यासाठी हिरवळ तयार करण्याच्या प्रकल्पाचे तीन तेरा वाजल्याचं चित्र आहे..त्यामुळे पार्कात सभा घेणाऱ्या राजकीय पक्षांना रहिवाशांना होणारा त्रास कळणार का? हा प्रश्न शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांनी विचारला आहे... पाहूया धुळीचे साम्राज्य पसरलेल्या शिवाजी पार्कचा रिपोर्ट
Continues below advertisement