Shivaji Park वरील ठाकरेंच्या मेळाव्यात संजय राऊतांची खुर्ची! , जामीन मिळाला नसल्याने Raut तुरुंगातच
शिवाजी पार्कवरील ठाकरेंच्या मेळाव्यात संजय राऊतांची खुर्ची! पाहायला मिळाली, त्याचप्रमाणे नेस्कोतील मेळाव्याप्रमाणे शिवतीर्थावरील मेळाव्यात राऊतांसाठी खुर्ची
जामीन मिळाला नसल्याने राऊत तुरुंगातच